आगरतळा येथील भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी IMD भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारी भागासाठी तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. रेमाल चक्रीवादळ रविवारी बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या प्रदेशात चक्रीवादळाचा अपेक्षित भूभाग येण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस …
Read More »बंगालच्या समुद्रातील मिचौंग चक्रीवादळ तामिळनाडू, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार
नैसर्गिक वातावरणात सातत्याने बदल घडत आहे. या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात काल सोमवारी निर्माण झालेल्या मिचौंग चक्रिवादळ दक्षिण भारताच्या समुद्री किनारी भागात ५ डिसेंबरला धडकणार असल्याचा इशारा यापूर्वीच भारतीय हवामान खात्याने दिला. या चक्रिवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाँडिचरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू मध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक …
Read More »
Marathi e-Batmya