इंग्लंडमधील केंब्रिज शहरात एका छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झालेली एक योगायोगाची भेट अशा नात्याची सुरुवात ठरली, ज्याने सोनिया गांधींचे संपूर्ण आयुष्य घडवले. अनेक दशकांनंतर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या त्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली आहे. यात त्यांनी एकमेकांकडे लगेच आकर्षित होणे, त्यानंतरची मैत्री आणि त्यांच्या प्रेमकथेच्या …
Read More »सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलॉंगिंग आता हार्पर कॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार पेग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशनास नकार दिल्यानंतर हार्पर कॉलिन्सची माहिती
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रकाशित न करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, हार्परकॉलिन्स इंडिया ते प्रकाशित करणार आहे, असे प्रकाशकाने शुक्रवारी जाहीर केले. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) नावाचे हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रकाशित होणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya