बोरीवली येथील ४९० खाटांच्या भगवती रुग्णालयाचे PPP तत्त्वावर खासगी संस्थेमार्फत संचालन करण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेली निविदा तातडीने रद्द करावी. रुग्णालयाचे संचालन आणि व्यवस्थापन महापालिकेनेच करावे, अशी ठाम मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे …
Read More »शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाची मागणी, भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट, पालिका आयुक्तांनी दाखवला सकारात्मक प्रतिसाद
बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya