Tag Archives: birth anniversary

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. …

Read More »

बाळासाहेबांच्या जयंतीदिनीच उध्दव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपुष्टात, पुढे काय? अनिल परब यांनी दिली माहिती

शिवसेना कोणाची या मुद्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सध्या कायदेशीर आणि केंद्रीय निवडणूक आयोगात संघर्ष सुरु आहे. त्यातच २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच विद्यमान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पदाची मुदत संपुष्टात येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी केली होती. परंतु …

Read More »