राज्यातील जनतेचा राजकीय मतभेद बाजूला सारून आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचा इतिहास असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत सांगितले. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर, तामिळनाडूसोबतच्या कावेरी पाणीवाटप वादावर राज्याची कायदेशीर आणि राजकीय रणनीती आखण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय …
Read More »प्रज्वल रेवण्णाने व्हिडिओ जारी करत काँग्रेसवर आरोप, पण मी ३१ मे पूर्वी येणार एसआयटीच्या नोटीसीनुसार हजर होणार
कर्नाटकचे खासदार तथा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते प्रज्वल रेवण्णा, यांच्यावर घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत इतर अनेक महिलांचे लैगिंक छळ केल्याचा आरोप ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात करण्यात आले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र प्रज्वल रेवण्णा हे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी …
Read More »
Marathi e-Batmya