https://youtu.be/mRnkGiBHuoQ Share on: WhatsApp
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी… शरद पवारांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर
ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजपा देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात असा पलटवार …
Read More »भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा मराठी भावानुवाद पुस्तकरुपात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुस्तकाची घोषणा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा मराठी भावानुवाद मराठीतील ख्यातनाम कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केला असून त्याचे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्कार करणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी कवी गीतकार प्रा. …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, भाजपाला सत्तेतून उखडून टाकून… शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली, काँग्रेस हायकमांड ३१ तारखेच्या बैठकीत पवारांशी बोलतील
काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची …
Read More »राज ठाकरे यांचा भाजपासह अजित पवारावर साधला निशाणा, आधी पक्ष बांधायला शिका… पक्ष फोडाफोडीवरून भाजपावर तर भाजपासोबत गेल्याने गाडीमध्ये झोपून जावं लागतय
काही दिवसांपूर्वी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी एका टोल नाक्यावर अडवल्यानंतर मनसैनिकांनी नाशिकजवळील टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर टीका करताना भाजपाच्या नेत्यांनी कधीतरी रस्ते आणि टोल नाकेही बांधायला शिका,असा खोचक सल्ला मनसेला दिला होता. या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या …
Read More »शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला
राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …
Read More »सुप्रिया सुळे यांचा विश्वास, दिल्ली समोर महाराष्ट्रा कधीही झुकणार नाही दिड वर्षात अद्यापही महापालिका निवडणुका का घेतल्या नाही?
आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण मुंबई विभाग कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्यासह सेवा दलाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन,… स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तरी खोटं बोलू नये एवढीच अपेक्षा
देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून संविधान व लोकशाही …
Read More »सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे अपील, …खोडकरपणा समाज माध्यमात फिरत असलेल्या पोस्टवरून सरन्यायाधीशांचे अपील
मागील काही वर्षापासून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, इंधनाचे वाढते दर, धार्मिक-वाशिंक दंगे आदीबरोबर मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या विरोधातही राजकिय आणि सामाजिक स्तरावर असंतोष वाढताना दिसत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे एक मेसेज समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून या मेसेजद्वारे लोकांना रस्त्यावर …
Read More »राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही
आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे …
Read More »
Marathi e-Batmya