Tag Archives: bjp

नाना पटोले म्हणाले, “मोदीजी, शिवजयंतीदिनी क्षमा मागा आणि प्रायश्चित करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस हजारो पत्र पाठवणार

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करुन महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगून आपल्या …

Read More »

‘बहुत याराना लगता है’ म्हणत बॉबस्फोटातील आरोपी आणि फडणवीसांचा “तो” व्हिडिओ शेअर भाजपावर आता काँग्रेसकडूनही हल्लाबोल

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आरोपांची राळ उडविल्यानंतर आता काँग्रेसनेही भाजपावर हल्लाबोल चढवित मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सध्या जामीनावर बाहेर असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण होणार नाहीः बाळासाहेब थोरात

मराठी ई-बातम्या टीम केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे काम सुरु आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रातही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचे व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण आम्ही सर्वजण एकजुटीने ही …

Read More »

गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम गुजरातमधील वलसाड येथील खाजगी शाळेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या नावावर माय रोल मॉडेल नथुराम गोडसे या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी येथील युथ डेव्हल्पमेंट अधिकारी मिता गवळी यांना निलंबित करण्यात आले आहे. वलसाड …

Read More »

नाना पटोले म्हणाले, १० मार्चनंतर सरकार आणि पक्षाच्या कामकाजात बदल महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत

मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पोकळ धमक्यांना घाबरत नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम   मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कोठडीत भाजपाचे ते साडेतीन नेते जातील आणि अनिल देशमुख बाहेर येथील असे सांगत याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे संजय राऊत नेमके भाजपाचे कोणत्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले की, आता लवकरच ते… ईडीने तक्रार केली नाही तर आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होवू शकते

मराठी ई-बातम्या टीम काल दोन दिवसांपासून राज्यात उस्तुकतेचा विषय ठरलेली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्या यांची कंपनी आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्या झालेल्या व्यवहाराची माहिती आणि महाआयटीत झालेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती उघडकीस आणली. त्यावर काँग्रेसचे …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपवर पटोले म्हणाले, राज्य सरकारने कारवाई करावी ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का?

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, …

Read More »

संजय राऊतांचा सवाल, “ईडीवाल्यांनो, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण?” भाजपावाल्यांनो मी पळपुटा नाही

मराठी ई-बातम्या टीम मला माहित आहे शिवसेनेची ही पत्रकार परिषद अनेकजण पहात असतील. विशेषत: ईडीवाल्यांनो ऐका आणि जमले तर माझ्या घरी या आता मी ज्याचे नाव घेणार आहे त्यामुळे ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयाचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिंतेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे? याचे उत्तर द्या जो …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच : ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प ३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अधिवेशन

मराठी ई-बातम्या टीम राज्य विधिमंडळाचे २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूरात होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन आता ३ मार्चपासून सुरु होणार असून अधिवेशनाची सांगता २५ मार्चला होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »