मराठी ई-बातम्या टीम विधानसभेत भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या कथित वक्तव्यावरून भाजपा अडचणीत सापडल्याचे दृष्य दिसल्यानंतर त्याचे उट्टे काढत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या मागणीवर भाजपाने चांगलेच महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच खिंडीत पकडले. कालिचरण बाबाने महात्मा गांधींचा अपमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …
Read More »नितेश राणेंचे “त्या” वक्तव्याने विधानसभेत भाजपा आली अडचणीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामनेः सभागृहाचे कामकाज तहकूब
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्यावं-म्यावं असा दुसऱ्यांदा बोलल्यावरून शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणे यांना निलंबन करण्याची मागणी केली. या मुद्यावरून भास्कर जाधव आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये तुंबळ शाब्दीक चकमकी होवून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील विरोधक समोरासमोर आल्याने गोंधळाची परिस्थिती …
Read More »एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …
Read More »चंद्रकांत पाटलांचे उपमुख्यमंत्री पवारांना आवाहन, दरडावून नव्हे तर समजावून सांगा एसटी कर्मचारी संपाच्या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई सुविधा द्यायलाच हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भारतरत्न अटलबिहारी …
Read More »आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर
मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …
Read More »मुखपट्टीवरून अजित पवारांनी सभागृहातच सर्वपक्षांच्या आमदारांना झापले रात्रीच्या लॉकडाऊनला गांभीर्याने विचार
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. भले की ते एखाद्या सभेत बोलत असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमात जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. अजित पवारांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर सर्वच पक्षिय आमदारांना आला. …
Read More »फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ
मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. …
Read More »विधानसभेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रंगला कलगीतुरा ओबीसीच्या मुद्यावरून रंगला वाद अखेर तालिका अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर विधेयक मंजूर
मराठी ई-बातम्या टीम ग्रामविकास विभागाने विधानसभेत मांडलेल्या ग्रांमपंचायत सुधारणा विधेयकावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात राहुल वाघ यांने सादर केलेल्या याचिकेवर यासंदर्भात केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालातील म्हणणे वाचून दाखवित असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच हस्तक्षेप करत …
Read More »तालिका अध्यक्षांनी माजी अध्यक्षांना विधानसभेतच सुणावले भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर हरिभाऊ बागडेंनी घेतला आक्षेप
मराठी ई-बातम्या टीम अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा मुद्दा सभागृहासमोर उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या प्रस्तावाचा उल्लेख करत मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचे की या प्रस्तावाचा १४ विभागांच्या मंत्र्यांशी संबध आहे. परंतु तेवढा वेळ सर्वच मंत्र्यांना उपस्थित रहावे लागणार आहे. त्यामुळे …
Read More »नवाब मलिकांचे भाजपाला आव्हान, अविश्वास ठराव आणा म्हणजे किती सोबत आहे हे समजेल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीवरून दिले भाजपाला आव्हान
मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला लगावला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक …
Read More »
Marathi e-Batmya