मुंबई: प्रतिनिधी मागील १९ दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या उद्योग आणि घरावर आयकर विभागाकडून सातत्याने धाडी टाकण्यात येत होत्या. या धाडीत १६४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड झाल्याचा दावा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आज सोमय्या यांनी अजित पवारांशी संबधित जरंडेश्वर साखर कारखाना -६०० कोटी रूपये, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट २० …
Read More »फडणवीस म्हणाले, वाचाळांना उत्तर द्यायला मला वेळ नाही नवाब मलिकांच्या आरोपावर फडणवीसांचे उत्तर
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ड्रग्ज रॅकेट फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालविण्यात येत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यानंतर माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती खुद्द एनसीबीनेच पुरविली आहे. तसेच माझे जर अंडरवर्ल्डशी संबध असल्याची माहिती होती तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही? असा सवाल करत तुम्ही मुख्यमंत्री असताना …
Read More »वानखेडेने तर पंतप्रधान मोदींना मागे टाकले: तर फडणवीसांनी माफी मागावी वसूली गँगचा पर्दाफाश होत आहे; वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असा सवाल करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महागड्या वस्तू वापरण्यात …
Read More »त्या वक्तव्यांवरून रंगला चंद्रकांत पाटील आणि नवाब मलिक यांच्यात कलगीतुरा खिशात ठेवतो असे म्हणत पाटील यांनी डिवचले मलिक यांना
मुंबई : प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई केलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मलिक यांनी भाजपा नेत्याचे याप्रकरणात हात असल्याचा नव्याने आरोप केला. या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना …
Read More »ते प्रकरण आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही-नवाब मलिक यांचे प्रति आव्हान
मुंबई: प्रतिनिधी हे काय आम्हाला धमक्या देत आहेत.. यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही… असे प्रति आव्हान भाजपाला देत मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज …
Read More »मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट, “त्या रेस्टॉरंटच्या वस्तू क्रुजवर कशा गेल्या” समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक
गोंदिया: प्रतिनिधी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून …
Read More »किती बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली? तपशील जाहिर करा ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते काळ्या फिती लावणार-भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करतील, असे प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला …
Read More »चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
रत्नागिरी: प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत …
Read More »आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती तीन वर्षासाठी केंद्र सरकारकडून नियुक्ती
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पुढील तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने १० नोव्हेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी …
Read More »भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहित नाहीः विधानसभेत गौप्यस्फोट करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी होय मी भंगारवाला आहे. ‘भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही’, विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील …
Read More »
Marathi e-Batmya