Tag Archives: Chief Election Commission

राहुल गांधी यांनी भाजपला स्वतःवरच निशाणा साधण्यासाठी दोन शस्त्रे कशी दिली? एलॉन मस्क यांच्या आरोपावर एसआयआरमधील अनियमततेवरून केला सवाल

सलग तीन दिवस राहुल गांधी यांनी चर्चेची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. ‘एसआयआर’ (SIR) मधील अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या अनपेक्षित आंदोलनामुळे सत्ताधारी भाजप बचावात्मक पवित्र्यात आला होता. त्यानंतर त्यांनी एलॉन मस्क यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली; एलनम्स्मस्क यांनी भारतात ‘स्टारलिंक’च्या व्यावसायिक लाँचिंगबाबत (प्रारंभाबाबत) तीव्र …

Read More »

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेन, मेट्रो बंद करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दिल्ली अशी पूर्ण बंद करता येणार नाही अशी, सर्वोच्च न्यायालयाची याचिका

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी राजधानीत विविध विरोधी पक्ष आणि युवा संघटनांनी निदर्शने आयोजित केली आहेत. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो स्थानके बंद करणे आणि दिल्लीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करणे यांसारख्या कृतींविरोधात अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दुपारी …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, कारवाईची मागणी

Congress protests nationwide against the Chief Election Commissioner.

नवी दिल्ली : कथित ‘मतचोरी’च्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी करत काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन केले. कुमार यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे पक्षाने म्हटले आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (एसआयआर) निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचा दावा करणाऱ्या एका मीडिया रिपोर्टमुळे हा वाद …

Read More »

गोवा राज्यातील मतदार यादीतील नावे डिलीट करण्याच्या फॉर्म ७ वर मुख्य निवडणूक आयुक्त प्रक्रिया अन डू करण्याचे अधिकार नाहीत

निवडणूक आयोगाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘ECINet’ प्रणालीमध्ये अशी कोणतीही ‘रोलबॅक’ (पूर्ववत करण्याची) सुविधा नाही, ज्यामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (EROs) ‘फॉर्म ७’ द्वारे एकदा का मतदाराचे नाव वगळले की ती कृती रद्द करता येईल. गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार विनंत्या केल्या जात असताना हा …

Read More »

राष्ट्रपती मुर्मु यांनी सही केलेल्या त्या कायद्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीत केंद्र सरकारकडून फक्त मर्जी असलेल्या लोकांनाच संधी देत असल्याची बाब निदर्शनास आणली गेली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी याचिका दाखल करून घेत मुख्य निवडणूक आयुक्त समितीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील असा निर्णय दिला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »