विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल, तेव्हाच भारत पूर्णपणे विकसित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा शब्दात नारी शक्तीचा सन्मान करीत देशात सर्वात पहिल्या एक कोटी लखपती दीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजे, असे …
Read More »मिसिंग लिंक प्रकल्पाला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र, जगातील सर्वाधिक रुंद बोगदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी याबाबतच्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्याकडून पत्र पाठवत मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले कौतुक 'विकसित भारता'च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्रा’ची जोड महत्वपूर्ण ठरणार
‘विकसित भारत 2047’ च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची जोड महत्वपूर्ण ठरणार आहे. विकसित भारत चे स्वप्न साकारताना महाराष्ट्र महत्वपूर्ण सहभाग देत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..! मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार
“मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा, हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे हुतात्म्यांना अभिवादन
महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र ही जगातील ३० व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे सांगत हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात …
Read More »पश्चिम बंगालमध्ये नवा घोटाळा, भाजपाकडून ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार करतानाचा व्हिडीओ बाहेर तृणमूल काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत केला आरोप
४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये नवे राजकीय वादळ उठले आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) एक व्हिडिओ शेअर करत गंभीर निवडणूक अनियमिततेचा आरोप केला असून भाजपा आणि निवडणूक आयोगावर संगनमताचा आरोप केला आहे. X वरील एका तीव्र शब्दांतील पोस्टमध्ये, टीएमसीने दावा केला आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही संबंधित पक्षाच्या हितधारकांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा निर्णय आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० प्रयोगशाळांपैकी अधिकच्या महाराष्ट्राला देण्याची केंद्राकडे मागणी
राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या संदर्भात १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एनटीपीसी’शी सुधारित सामंजस्य करार दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार
एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि ‘एनटीपीसी’ यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार
राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते …
Read More »पवन खेरा यांना पुन्हा आसाम उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयात हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवरील आरोप प्रश्नी गुन्हा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवरील आरोपांशी संबंधित एका प्रकरणात गुवाहाटी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पवन खेरा यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी विशेष सुटीकालीन याचिका (Special Leave Petition) दाखल केली. …
Read More »
Marathi e-Batmya