Tag Archives: CJI Suryakant

भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा इंडिया आघाडीच्या मोर्चाला भेटण्यास नकार राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांना भेटून निवेदन स्विकारण्याऐवजी याचिका दाखल करण्याची केली सूचना

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यास नकार देताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणे हे ‘सत्ता विभाजनाच्या’ (separation of powers) तत्त्वाच्या विरोधात ठरेल. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मागण्यांसाठी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने सर्वोच्च …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, फॉर्म ६ मधील बदलास मंजूरी नाही जनहित याचिकेवर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाचा निर्णय

निवडणूक आयोगाद्वारे (ECI) मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ मध्ये (जो पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून भरला जातो) कोणत्याही बदलास आपण मंजुरी दिलेली नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तोंडी नोंदवले. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या जनहित …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे अलाहाबाद उच्च न्यायालयाला आदेश, राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणीला स्थगिती सीबीआय आणि ईडी चौकशी करणाऱ्या यंत्रणांना पुढील अहवाल सादर न करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाला, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्याचे निर्देश दिले आणि केंद्रीय यंत्रणांना पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयात कोणताही अहवाल सादर न करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित

“न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »