अधिवेशनाला भाजपाध्यक्ष अमित शाह, गडकरी उपस्थित राहणार मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला १२०८ अनुसूचित जातीतील जाती सहभागी होणार आहेत. तसेच भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील तर २० जानेवारी …
Read More »शाळाबाह्य मुलींसाठीच्या पूरक पोषणासाठी आता साडेनऊ रूपये मिळणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र पुरस्कृत SAG ( Scheme for Adolescent Girls) अर्थात किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रूपयांवरुन साडेनऊ रूपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा …
Read More »ओबीसी बेरोजगारांना आता १० ते ५० लाखाचे कर्ज मिळणार
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई : प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या महामंडळांना विविध योजना राबविण्यासाठी ७३६.५० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती या विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस …
Read More »पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोगाची माहिती देणारे पहिले महा ॲग्रीटेक
डिजिटली ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ मुंबई : प्रतिनिधी पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या …
Read More »बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता
गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …
Read More »ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नाही
ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला. यावेळी अन्सारी म्हणाले की, …
Read More »मुंबई विकास आराखड्यातील ‘बिल्डरधार्जिणे’ बदल रद्द करा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे मुंबई : प्रतिनिधी प्रस्तावित मुंबई विकास आराखड्याच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बेकायदेशीर व बिल्डरधार्जिणे बदल करून राज्य सरकारने निवडक बिल्डर व विकासकांना मोठा आर्थिक लाभ मिळवून दिले. त्यामुळे हे बिल्डरधार्जीणे असलेला मुंबईचा विकास आराखड्यातील करण्यात आलेले बदल तातडीने रद्द करावेत …
Read More »आणि पंकजा मुंडेकडूनही धनगर समाजाची फसवणूकच
पाय न ठेवण्याच्या घोषणेला २४ तास उलटायच्या आतच पंकजा मुंडे मंत्रालयात हजर मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. तरी त्या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण …
Read More »मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन
पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने चक्क मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर बसून अनोखे आंदोलन केले. यामुळे मात्र पोलिसांची एकच तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०) राहणार …
Read More »भविष्यात एससी-एसटीचे आरक्षण रद्द करणार का?
खुलासा करण्याची राष्ट्रवादीची मागणी मुंबई: प्रतिनिधी गोळवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमध्ये ही संकल्पना आहे. ती जी संकल्पना असताना जे एससी, एसटी यांची आरक्षणे रद्द केली पाहिजे असा संघाचा दावा आणि त्यांची भूमिका होती. सरकारने स्पष्ट केले पाहिजे की त्याची सुरुवात या देशात या सरकारच्या माध्यमातून सुरु झाली आहे का ? भविष्यकाळामध्ये एससी, एसटीचे आरक्षण …
Read More »
Marathi e-Batmya