Tag Archives: Congress supported protest against wadvan port protest

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, विनाशकारी वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा, सरकारच्या दबावाला बळी पडू नका

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. हा प्रकल्प स्थानिक लोक, शेतकरी, आणि मच्छिमार यांच्या मुळावर उठलेला आहे. दिल्लीतील रंगा बिल्ला यांना पालघरचा विकास करायचा नाही तर अदानीचा विकास करायचा आहे, त्यासाठी हा प्रकल्प आणला आहे. महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला व स्थानिकांचे संसार उद्ध्वस्थ करणारा विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प रद्द …

Read More »