अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही व …
Read More »
Marathi e-Batmya