Tag Archives: court order

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, सीबीएसईच्या बोर्डांतर्गत ६ वीच्याही विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट ७ वी, ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांबरोबर ६ वीच्याही विद्यार्थांना सूट

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, सीबीएसई (CBSE) बोर्डांतर्गत सध्या इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ‘अनिवार्य त्रि-भाषा धोरणा’तून (mandatory three-language policy) सूट देण्यात यावी. भाषेच्या निकषांमधील अचानक झालेल्या बदलांमुळे आणि विशेषतः या धोरणाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्यामुळे पालकांनी …

Read More »

वृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाचा दणका पालकांच्या हयातीत सावत्र मुलांचाही मालमत्तेवर कायदेशीर हक्क नाही

पालकांच्या हयातीत त्यांची मुले त्यांच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क सांगू शकत नाहीत किंवा ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. हा नियम सावत्र मुलांनादेखील लागू असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण उच न्यायालयाने नुकतेच नोंदवले आणि वयोवृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्या सावत्र मुलाला दणाक देऊन सावत्र आईचे घर १५ दिवसांत रिकामे करण्याचे …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, मोर्चा हिंसक बनला म्हणून एखाद्याच्या विरूद्ध कारवाई नाही मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणी वैयक्तीक खटला चालविण्यास नकार

एखाद्या व्यक्तीने राजकीय रॅलीत भाग घेतला आणि नंतर ती हिंसक झाली म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक अटक प्रक्रिया सुरू करण्याचा आधार राहणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची सुटका करण्याचे आदेश देताना म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विभा कंकणवाडी …

Read More »