Tag Archives: Criminal incident raised in Pune

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होणं चिंताजनक पुण्यात न्यायालयात गोळीबाराची घटनेनंतर सरकारवर केली टीका

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना निधी मिळाला की नाही, याचा डेटा आदरणीय शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागवला असून आज मुंबईतील बैठकीत पुढील १ ते २ महिन्यांचा कार्यक्रम ठरेल,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सु्प्रिया …

Read More »