टाटा ट्रस्ट्समधील वाढत्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ वकील दरियस खंबाटा यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ (SDTT) आणि ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ (SRTT) चे विश्वस्त म्हणून पुन्हा नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टाटा समूहावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांमधील अंतर्गत घडामोडींबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा …
Read More »
Marathi e-Batmya