Tag Archives: devendra fadnavis

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-महायुतीची अवस्था चिंताजनक महाविकास आघाडी सक्षम पणे भाजपाबरोबर अटीतटीच्या लढतीत

Mathadi-act-devendra-Fadnavis

पाच विधान परिषद जागांसाठी झालेल्या मतदानानंतर समोर आलेले आकडे सत्ताधारी भाजपसाठी डोळे उघडणारे ठरले आहेत. भाजप आपल्या महायुतीतील मित्रपक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जागावाटपासाठी तीव्र संघर्षात गुंतला होता. बुधवारच्या ताज्या कलानुसार, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार पिछाडीवर होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे १२ महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणार, महाराष्ट्र सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण २०२६ मध्ये सुधारणा, जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर, पुण्यात लोहगावला भारत मंडपमच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीवर नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत सूचना

, नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ निर्देश दिले. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय पुनर्विचार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी यायचे. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते, की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम

मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘ ५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची घोषणा, रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी ·मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन

‘ॲडव्हान्टेज्ड भारत : ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडिया केम २०२६’ हे प्रदर्शन उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या माध्यमातून नवीन भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमधील भारताचा सहभाग वाढविण्यास चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला वैविध्यपूर्ण वारसा संच भेट

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती …

Read More »

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सचा वाढता प्रतिसाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, हल्ले करणाऱ्या गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची आजपर्यंत चौकशी का नाही? बिश्नोई भाजपाचा कोण लागतो? सरकारच्या आशिर्वादाशिवाय अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवू शकत नाही; पोकळ घोषणा नको, हिम्मत असेल तर बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईत आणा.

चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळ्या झाडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पोरखेळ पुन्हा उघड झाला आहे. मुंबई शहरात खुलेआम एका अभिनेत्यावर गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय झोपा काढते काय? लॉरेन्स बिश्नोई गँगने हा हल्ल्याचे सांगितले जात आहे पण हा गँगस्टर गुजरातच्या जेलमध्ये बंद आहे, तेथून तो कारवाया करत असेल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, केवळ सुशिक्षित नव्हे, तर जबाबदार नागरिक घडविणे आवश्यक ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ उपक्रमांचे उद्‌घाटन

शिक्षणाद्वारे केवळ सुशिक्षित व्यक्ती नव्हे, तर अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव असलेला, समाजाप्रती आस्था व संवेदनशीलता बाळगणारा आणि देशाप्रती जबाबदारी असलेला नागरिक घडला पाहिजे. शिक्षणातून समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले, तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या …

Read More »