राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची …
Read More »बिस्कीट खाल्याने २५७ विद्यार्थी रूग्णालयात दाखल छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना
शाळांमधील देण्यात येत असलेल्या पोषक आहार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या बिस्किटे खाल्याने ८० विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. हि घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील आहे. सुमारे ८० विद्यार्थ्यांना पोषण आहार कार्यक्रमाचा भाग म्हणून दिलेली बिस्किटे खाल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली. केकेत जळगाव येथील जिल्हा …
Read More »
Marathi e-Batmya