Tag Archives: election commission of india

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांची ‘ती’ विनंती केली मान्य दिली चार आठवड्यांची मुदत

शिवसेनेतील बंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील कायदेशीर लढाई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसानंतर सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली असली तरी पक्ष नेमका कोणाचा याप्रकरणी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्यास एकप्रकारे मान्यता दिली. या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना वजा आदेश, सध्या निर्णय घेवू नका याचिकेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रवेश -पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयात काल अपुरी राहिलेल्या सुनावणी आज घेण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडताना काही सुधारीत मुद्दे उपस्थित केले. त्यावर उध्दव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. मात्र या याचिकेत निवडणूक आयोगानेचे वकिल अरविंद दातार यांनी आज आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या कामकाजात सर्वोच्च …

Read More »

एकनाथ शिंदेंबरोबरील संघर्षात उध्दव ठाकरे यांना पहिला मोठा दिलासा निवडणूक आयोगाच्या नोटीसीला स्थगिती

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र अद्याप तरी न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच शिंदे आणि ठाकरे यांच्यातील …

Read More »

मतदार कार्डाशी आधार कार्ड जोडणे आवश्यक, पण नसेल तर ‘ही’ कागदपत्रे जोडा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने …

Read More »

गुलाबराव पाटील म्हणाले, धनुष्यबाण आमचाच… शिवसेना अद्याप सोडली नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावित वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ जणांच्या विरोधात अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. याच परिस्थितीत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष आता निवडणूक …

Read More »

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य - मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि …

Read More »

भविष्यकालीन धोका टाळण्यासाठी उध्दव ठाकरे गटाने उचलले ‘हे’ पाऊल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली कॅव्हेट

बंडखोरीनंतर शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. काही आमदार-खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत, तर काही आमदार-खासदार उध्दव ठाकरे यांची बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरी पाठोपाठ खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने शिवसेना पक्षाचे अधिकृत असलेले धनुष्य बाण हे चिन्ह देखील शिंदे गटाकडे जाऊ शकते, असे …

Read More »

राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर; जाऊन घ्या कधी होणार मतदान २१ जून होणार मतदान

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये. विद्यमान राष्ट्रपती …

Read More »

पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर : या तारखांना होणार मतदान युपीत सात, मणिपूरमध्ये २ तर इतर राज्यात एक टप्पात मतदान

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्रा यांनी जाहीर करत वेळेवर निवडणूका घेण्याची जबाबदारी आमची असल्याचे सांगत कोविडचे प्रोटोकॉल पाळत या निवडणूक घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निवडणूकीसाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व राजकिय सभा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभांसह सर्व …

Read More »

आमच्याबद्दल प्रेम असल्याने इन्कम टॅक्स विभाकडून नोटीस त्या दोघांना नाही मात्र स्वत:ला नोटीस मिळाल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी निवडणूकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या माहितीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य मंत्रिमंडळातील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या त्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे निवडणूक आयोगाने तपासणीचे आदेश दिले आहेत. मात्र सुप्रिया सुळेंना याबाबतची तशी नोटीस अद्याप आलेली नाही पण आयकर अर्थात इन्कम टॅक्स विभागाकडून निवडणऊक आयोगाच्यावतीने पाठविलेली नोटीस आपल्याला मिळाली …

Read More »