Tag Archives: Electric Two Wheeler vehicle

प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी सेवेसाठी भाडेदर निश्चित एक महिन्यासाठी प्रोबेशन परवाना दिला

राज्य सरकारने  महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर सोमवारी जाहीर केले. त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी  पहिला टप्पा दीड  किमीचा असून  किमान  भाडे १५ रुपये  असेल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला १० रुपये २७ पैसे प्रमाणे दर लागू होईल. हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. परिवहन मंत्री …

Read More »