Tag Archives: farmers lone waiver scheme

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कर्जमाफी मिळणार नाही ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले

जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या …

Read More »

फडणवीसांची सूचना अजितदादांचा होकार आणि सुधीरभाऊ म्हणाले मोघम नको कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने औटघटकेचे सरकार भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केले. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच अजित पवारांच्या युटर्नमुळे कोसळले. त्यानंतर हे दोन नेते विधानसभेत कसे एकमेकांना सामोरे जाणार अशी उत्सुकता लागून राहीलेली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नी फडणवीसांनी …

Read More »