Tag Archives: FIR

दिशा सालियन मृत्यप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरमध्ये ह्या राजकिय आणि बॉलीवूड कलाकरांची नावे ठाकरे पिता-पुत्र, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अभिनेता सूरज पांचोली, डिनो मारिया यांच्या नावाचा समावेश

दिशा सालियनच्या मृत्यूच्या संदर्भात ज्यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींच्या यादीत सीबीआयने (CBI) शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नावे समाविष्ट केली आहेत. तिच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ही एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. …

Read More »

सीबीआयने एसेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या विरोधात दाखल केला गुन्हा जास्तीची संपत्ती दाखविण्यासाठीची इतर कागदपत्रे वापरल्याचा आरोप

एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून (LICHFL) कर्ज मिळवण्यासाठी फुगवलेली ‘निव्वळ संपत्तीची प्रमाणपत्रे’ (net worth certificates) वापरल्याच्या आरोपावरून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एसेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कर्जे नंतर बुडीत (default) ठरली, ज्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेचे १,३२२ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला संसदेच्या दोन्ही सभागृहात आमच्या पक्षाच्या वतीने अजित दादांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात मुद्दा मांडला

दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. त्यामुळे ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया …

Read More »

राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …

Read More »

दिल्ली पोलिसांकडून लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या प्रसाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अद्याप मंजूरी दिली नाही

माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर झालेल्या कथित प्रसाराबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे एक अप्रकाशित पुस्तक मिळाले होते, जे संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) मंजुरीशिवाय प्रसिद्धीसाठी पाठवायचे नव्हते आणि …

Read More »

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांना इशारा, गुन्हा दाखल झाला पाहिजे, सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून केली टीका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, सामाजिक- राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत घेतला निर्णय

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात …

Read More »

जोजो थॉमस यांची मागणी, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा आमदार गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन समाजाबद्दलचे द्वेषपूर्ण भाषण घटनेला आव्हान

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, त्या विद्यार्थ्यींनीची तात्काळ सुटका करा रस्टिकेट कसे करू शकता न्यायालयाचा महाविद्यालयाला सवाल

भारत-पाकिस्तान तणावावर वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आणि त्यानंतर तिला काढून टाकण्यात आलेल्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. पुण्यातील सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चौथ्या सत्राची विद्यार्थिनी असलेल्या या विद्यार्थिनीने तिच्या अटकेला आणि कॉलेजमधून काढून टाकण्याच्या …

Read More »

न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआऱ दाखल करण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार चौकशी अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयास पाठविले असल्याचे कारण केले पुढे

दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रोख रकमेप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए. एस. ओका आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या घटनेची …

Read More »