राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळून निघालेला असताना सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी आली तरी सरकारची मदत काही पोहचलेली नाही, केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगणाला भिडलेल्या महागाईत ५ हजार रुपयात दिवाळी करून दाखवावी, असे आव्हान देत, हेक्टरी १ …
Read More »
Marathi e-Batmya