लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत रेमिटन्समध्ये वाढ झाल्याने, आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे खर्च सरकारच्या रडारवर ठळकपणे आहे. तथापि, ते LRS अंतर्गत आणण्याच्या तारखेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने याची पुष्टी केली: “जसे अधिकाधिक भारतीय परदेशात जातात, याचा अर्थ कार्ड्सद्वारे खर्च देखील वाढत आहे. नक्कीच ते आमच्या रडारवर आहे. …
Read More »परकिय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून काढता पाय २३ डिसेंबर पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपये काढले
नवी दिल्ली : प्रतिनिधी देशाची वित्तीय तूट वाढल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ७ हजार ३०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये ८ महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya