Tag Archives: Garjana Rally

जयंत पाटील यांचा आरोप, सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा व पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी

विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »