Tag Archives: Gokul Milk dairy election

आमदार सतेज पाटील यांची टीका, मुश्रीफ आणि पाटील यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही गोकुळ दुध संघाच्या निवडणूक राजकारणावर भाजपा-राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून टीका

महायुतीने सत्तेची दंडूकशाही वापरुन गोकुळवर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नेमण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोकांच्या भावना खुंटीला टांगून आपण किती टोकाचे निर्णय घेवू शकतो, याचा पुरावाच महायुती सरकारने दिला आहे. आज गोकुळमधील सत्तेबाबत जो निर्णय घेतला आहे तसाच निर्णय भविष्यकाळात गावागावातील ग्रामपंचायत, दुधसंस्था, …

Read More »