Tag Archives: Green fire cracker

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत दिवाळी फटाके वाजविण्यासाठी निश्चित केली वेळ मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले ग्रीन फटाकेचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमधील प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी केवळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी असावी. दिवाळीला अवघा आठवडा उरलेला असताना, सोमवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता (AQI) वेगाने खालावली असून ती सकाळी ३०० च्या वर पोहोचली. २ …

Read More »