Tag Archives: hasan mushrif

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे अधिकार आता राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोग फक्त पाच महापालिकांच्या निवडणूका घेणार

राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळत नाही. तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे सर्वाधिकार आज राज्य सरकारने स्वतःकडे घेत त्या विषयीची तीन विधेयके राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील विधेयक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »

अजित पवार, मुश्रीफ, शिंगणे, वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांची चौकशी न्यायालयाकडे वर्ग करा नुरा कुस्ती टाळून शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याची भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्य सहकारी बँकेतील १ हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांतून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांच्या निर्दोष मुक्ततेवर शिक्कामोर्तब करण्याच्या हेतूने सहकार मंत्र्यांकडे बोगस अपील दाखल करण्यात आले असून नुरा कुस्तीचाच हा प्रकार आहे. सहकार खात्याच्या प्रधान सचिवांपुढे या अपीलाची सुनावणी …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवणार राज्य मंत्रिमंडळाने दिली वाढविण्यासंदर्भात मान्यता

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची …

Read More »

अहमदनगर मधील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक

अहमदनगर-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर …

Read More »

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी इच्छुक पात्र शेतकाऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत …

Read More »

“ठाकरे सरकारला झुकावं लागेल”, असे म्हणत सोमय्या कोल्हापूरकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सीएसटीएमहून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू

मुंबई : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल …

Read More »

चंद्रकात पाटील यांचा सवाल, सोमय्या आतंकवादी आहे का?…. महाविकास आघाडी सरकारला सवाल करत टीकेचा भडीमार

पुणे: प्रतिनिधी किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, सोमय्या हे काय आतंकवादी आहेत का? ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी …

Read More »

हसन मुश्रीफ यांना डॉक्टरांचा आठवडाभर विश्रांतीचा सल्ला डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे निदान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आजारी पडले असल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आठभर विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी अहमदनगरचा दौरा रद्द केल्याची माहिती दस्तुरखुद्द मुश्रीफ यांनीच ट्विटरवरून दिली. मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठकपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरु असताना ताप वाढतच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मी …

Read More »

किरीट सोमय्या स्थानबद्ध तर फडणवीसांचा इशारा कोल्हापूर दौऱ्याच्या आधीच पोलिसांकडून कारवाई

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा जाहिर आरोप करणाऱ्या आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले. विशेष म्हणजे ते उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणा होते. तत्पूर्वीच …

Read More »