नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनी या ७५ वर्षीय अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली की, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंब व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. …
Read More »Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात मृत घोषित
मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे गुरुवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. …
Read More »दिलीपकुमारांमुळे महाराष्ट्रात एक वेगळ्याच राजकिय युतीला लागला होता “ब्रेक” भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा पहिला प्रयोग होता होता राहिला
मराठी ई-बातम्या टीम साधारणत: १९९९ साली काँग्रेस पक्षात सोनिया गांधीच्या मुख्य लीडरशीपवरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या मुख्यस्थानी हे त्यावेळचे अमर-अकबर-ऑन्थोनी अर्थात शरद पवार, तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा. या तिघांनी काँग्रेसतंर्गत लीडरशीपचा आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यावेळी केंद्रात …
Read More »दिलीप कुमार यांनी दिल्या होत्या नवख्या कलाकारांसाठी “या” टीप्स मी प्रचारकी चित्रपटाच्या विरोधात
मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ, ट्रेजडी किंग सारख्या अनेक लोक पदव्यांनी ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, त्या दिलीप कुमार यांचा ९९ वा जन्मदिवस. ७ जुलै २०२१ ला जरी त्यांचे निधन झालेले असले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही आपल्या अवतीभवती आहेत. चित्रपट क्षेत्रात असूनही एक सुजाण …
Read More »
Marathi e-Batmya