Tag Archives: it’s like Uttar Pradesh

राजस्थानातील भाजपाचा पराभव, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील विधानसभा निवडणूकीवर प्रभाव टाकणार दोन वर्षात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर संघटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पुनर्विचार

राजस्थानमधील ग्रामीण निवडणुकांमधील मोठा पराभव भाजप नेतृत्वासाठी चिंतेची बाब ठरला आहे. काही नेत्यांच्या मते, दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या संघटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. निवडणूक झालेल्या ३७ पैकी २३ जिल्हा परिषदांमध्ये विरोधी पक्ष काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर पंचायत समितीच्या जागांवरही त्यांनी …

Read More »