Tag Archives: Kerala Minister

इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून केरळच्या काँग्रेस सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष शुद्ध पेट्रोलचे सॅम्पल दाखविण्याचे केरळ सरकारची मागणी

केरळमधील काँग्रेस सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणावरून केंद्रातील एनडीए (NDA) सरकारसोबतचा संघर्ष तीव्र केला आहे. केरळचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री अनूप जेकब यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी तेल विपणन कंपन्यांना १०० टक्के शुद्ध पेट्रोलचे नमुने उपलब्ध करून देण्याचे निर्देश …

Read More »