Tag Archives: Lloyds skill developments center

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून महान गडचिरोली बनवून दाखवू लॉयड्सच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीचे आम्हाला शोषण नाही तर दोहन करायचे आहे. शाश्वत विकास हे आमचे लक्ष्य आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून भविष्यात महान गडचिरोली बनवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लॉईडस अँड मेटल एनर्जी ली. तर्फे बोदली येथे उभारण्यात आलेल्या लॉईडस मिशन फॉर ग्लोबल …

Read More »