Tag Archives: Madhvi Puri Buch

म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी एसबीआयची जननिवेश एसआयपी लाँच सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

प्रत्येक भारतीयासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक सुलभ करण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून १७ फेब्रुवारी रोजी एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच करून एक पाऊल पुढे टाकले. किमान २५० रुपयांच्या गुंतवणुकीसह एसबीआय म्युच्युअल फंडने ही योजना सुरू केली. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट आर्थिक …

Read More »