नांदगाव – मनमाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध वाढत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट अजित पवार यांचे निवासस्थान गाठत आपली कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी या …
Read More »स्वर्गीय माणिकराव गावितांचे सुपुत्र भरत गावित यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी आज प्रदेश कार्यालयात हा प्रवेश केला. त्यांचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षात …
Read More »अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी …
Read More »काँग्रेसचे बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश आमदार हिरामण खोसकर प्रचंड मतांनी निवडून येतील - मंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण सहा आमदार आहेत. हिरामण खोसकर आपले सातवे आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती ,राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीसाठी सज्ज विरोधकांना फक्त टीकाटीपण्णी करण्यात आनंद
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »महायुतीच्या राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर निर्णय …
Read More »भाई जगताप यांची मागणी, बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी करा महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर
बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …
Read More »बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे ते चांगले… त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आणि वेदनादायक
वांद्रे पूर्वचे आमदार आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी हे त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून पडल्यानंतर त्यांच्यावर तीन-ते चार आरोपींनी दुचाकीवर येत गोळीबार केला. या गोळीबारातच बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्धीकी यांना लीलावती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेवरून महाविकास आघाडीतील विरोधकांनी महायुती सरकार आणि …
Read More »अजित पवार यांचा इशारा, बाबा सिद्दीकींच्या हत्यारांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही या भयावह घटनेचे राजकारण करू नये अजित पवार यांचे आवाहन
पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. अजित पवार आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हणाले की, अनेकांचे मनापासून प्रेम करणारे नेते बाबा सिद्दीकी यांच्या दु:खद निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे …
Read More »
Marathi e-Batmya