Tag Archives: Makrand Patil Jadhav

मकरंद जाधव पाटील यांची माहिती, अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत शेतीपिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी वितरणास शासनाची मंजुरी, जून ते ऑगस्ट २०२६ मधील बाधित शेतकऱ्यांना दिलासा

यंदाच्या वर्षी जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. यापैकी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात …

Read More »