महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ‘ इनोव्हेटिव्ह फंड’ निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘ रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश …
Read More »मार्केट कॅप आणि कॅपिटलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १ ल्या स्थानावर मार्केट कॅपिटलमध्ये प्रथमच कोट्यावधीवर
मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल प्रथमच १७ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहेत. सोमवारी सकाळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल मोठ्या प्रमाणावर वाढले. समूहाचा विचार करता टाटा समूह सध्या मार्केट कॅपमध्ये सर्वात पुढे आहे. टाटा समूहातील एकूण २९ …
Read More »
Marathi e-Batmya