मुंबई : ( Mumbai Fire ) पहाटे ३ च्या सुमारास लागलेल्या या आगीत एमजी येथील जय भवानी बिल्डिंगच्या पार्किंगमधील किमान चार कार आणि ३० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या मोठ्या प्रयत्नांनंतर सकाळी ६.५५ च्या सुमारास आग विझवण्यात आली, असे बीएमसी आपत्ती नियंत्रणाने सांगितले. Mumbai Fire पीडितांमध्ये तीन महिला आणि …
Read More »
Marathi e-Batmya