केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत निर्मला सीतारमण यांनी टीका केली आहे. अदानी प्रकरणावरून राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? असा प्रश्न विचारत आहेत. यावर आता निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिले. …
Read More »शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहीत म्हणाले, आयात नको शेतकऱ्यांना फटका बसेल… दुग्धजन्य पदार्थांची आयात नको
दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल अशी भीती व्यक्त करतानाच या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. वर्तमानपत्रात यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातमीचा दाखलाही त्यांनी दिला आहे. …
Read More »काँग्रेसचा सवाल, तो फाऊंट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा ? प्रदेश काँग्रेसने फोटो ट्विट करत उपस्थित करत केला प्रश्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिग्री प्रमाणपत्र दाखविण्याची आरटीआयखाली केलेल्या मागणीवरून केजरीवाल यांना २५ हजाराचा दंड गुजरातमधील न्यायालयाने ठोठावला. यावरून नुकत्याच झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »अजित पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे… पंतप्रधानांच्या डिग्रीवरून विरोधकांच्या भूमिकेवरून अजित पवारांचा टोला
नपुसंक सरकार असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे ते मिडियात ऐकले आणि वर्तमानपत्रात वाचले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या शब्दाचा वापर करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. परंतु आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो. सरकारमध्ये कुणीही असले तरी ते महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेचे सरकार असते. तसे …
Read More »पंतप्रधानांच्या डिग्रीचा तो फोटो शेअर करत संजय राऊत यांचा टोला, संसद भवनाच्या…. ड्रिग्रीचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोंदीच्या मास्टर ऑफ एम.ए.साठी निवडलेल्या विषयावरून लगावला टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या क्रांतिकारी डिग्रीचा फोटो नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा. म्हणजे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिला. गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनीही हा …
Read More »उध्दव ठाकरे यांचा टोला, पदव्या दाखवून नोकऱ्या मिळेना अन पदवी दाखव म्हटलं म्हणून दंड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून झालेल्या नाट्यावरून टोला
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदारांना… काँग्रेसच्या SC,ST,OBC, आदिवासी व अल्पसंख्यांक विभागाचे आझाद मैदानात धरणे आंदोलन
देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व …
Read More »काँग्रेसकडून पत्रकार परिषदा घेत पंतप्रधान मोदींना दिले आव्हान, चौकशीची हिम्मत दाखवाच राहुल गांधींवरील कारवाई राजकीय आकसातून, लोकशाही संपण्याचा दिशेने देशाची वाटचाल : बाळासाहेब थोरात
मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागितली म्हणून न्यायालयाने ठोठावला केजरीवालांना दंड माहिती आयोगाचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवित दिला अजब निर्णय
मागील तीन-चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी आणि पदविकेचे शिक्षण गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापाठातून झाल्याची माहिती देण्यात येत आली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची प्रत मिळावी …
Read More »राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरून आता अमेरिकेपाठोपाठ, जर्मनीही म्हणाली,.. लक्ष आहे केंद्र सरकारच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला, त्यानंतर न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण चांगलंच तापलेले असून या केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवरून काँग्रेससह अनेक राजकिय पक्षांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय …
Read More »
Marathi e-Batmya