लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यात काहीही फरक नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अकलूजमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. शरद पवार म्हणाले की, …
Read More »अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द
देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे जाहिर नामे प्रसिध्द झाले. यापैकी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्याची चर्चा सर्वचस्तरामध्ये झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूकीच्या कालावधीत जाहिरनामा प्रसिध्द करण्यापासून ते जाहिरनामा पर्यंत भाजपाच आघाडीवर असते. परंतु …
Read More »ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना हशा पिकवला आणि एका सहभागीने “नूब” हा शब्द सांगितल्यावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. पीएम मोदींनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंग साईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, गेमर त्यांना “ग्राइंड” आणि “नूब” सारख्या काही …
Read More »राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा …
Read More »नाना पटोले यांचा गंभीर इशारा, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास…राजासारखे…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहिद होत आहेत म्हणून मतदान करायचे का? असा सवाल विचारात मोदींना मतदान मागण्याचा काही अधिकार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ‘वन …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…
राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या त्या मुलाखतीवरून जयराम रमेश यांची टीका
मागील काही दिवसांपासून लेह-लडाख मधील शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचूक यांनी चीनच्या सैनिकांनी लडाखच्या भारतीय हद्दीतील जमिनीवर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही चीनच्या सैनिकांनी अशा पध्दतीची घुसखोरी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन नियतकालिक …
Read More »लोकसभा निवडणूक २०२४, प्रचारात कोणते मुद्दे अग्रभागी राहतील
देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसकडून आणण्यात येत असलेल्या प्रचारांचे मुद्दे आणि सीएसडीएस-लोकनीतीने जनतेतील काहीजणांचे मते जाणून घेऊन लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कोणत्या राजकिय मुद्यांचा प्रभाव राहील यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात १०५, दुसऱ्या टप्प्यात ८९, तिसऱ्या टप्प्यात ९४, …
Read More »टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट होणार ऐन निवडणूकीच्या धामधुमीत एप्रिल महिन्यातच भेटण्याचे नियोजन
टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी या महिन्यात भारताला भेट देतील आणि देशात गुंतवणूक आणि नवीन कारखाना सुरू करण्याच्या योजनांबाबत घोषणा करतील, असे थेट माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. कोट्यधीश २२ एप्रिलच्या आठवड्यात नवी दिल्लीत मोदींना भेटतील आणि त्यांच्या भारताच्या योजनांबद्दल स्वतंत्रपणे घोषणा करतील, ज्यांनी या दौऱ्याचे तपशील गोपनीय …
Read More »राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …
Read More »
Marathi e-Batmya