मुंबई: प्रतिनिधी खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब …
Read More »साठेबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपा का घाबरली? राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी रेमडीसीवीरचा साठा करणार्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक केली. रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते …
Read More »भाजपाचे नवाब मलिकांना आव्हान आरोपाचा पुरावा द्या अन्यथा… भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ट्विटरवरून केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी रेमडेसिवीरच्या कुप्या महाराष्ट्रात विकण्यास केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना आव्हान देत त्या संबधीचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी केली. मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर …
Read More »निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी; कुपी विकायला केंद्राचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडिसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटर वरून केला. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख …
Read More »हे करा… ते करा बोलणं योग्य नाही, गुजरात मॉडेलचे बघा भाजप नेत्यांवर नवाब मलिक यांचे टिकास्र
मुंबई: प्रतिनिधी देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावत गुजरातमधील गुजरात मॉडेलचे काय होत आहे त्याकडेही लक्ष द्या …
Read More »शरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोट दुखीवर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना आज रविवारी पुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्यांच्यावर उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अगोदर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांची विश्रांती करण्याचा सल्ला दिला …
Read More »राज्यात एरव्ही कडक निर्बंध तर शनिवार- रविवारला लॉकडाऊन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. पंरतु कडक लॉकडाऊन लागू करण्याऐवजी आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यावर एकमत झाले असून वीकएंडला अर्थात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता …
Read More »चौकशी समितीवरून फडणवीस आणि मलिक यांचे आरोप प्रत्यारोप : नेमके काय खरे दोन्ही सरकारचे एक सदस्यीय समितीचे आदेश वाचकांसाठी
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना केली. हि समिती स्थापन करताना तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फडणवीस …
Read More »शरद पवार ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर निर्णय घेतील- नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटात आज पुन्हा दुखायला लागल्याने आज त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र आज पुन्हा पोटात दुखायला लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक …
Read More »
Marathi e-Batmya