मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकाचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते असा सवाल करतानाच भाजप – सेना मनपाचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान नवाब मलिक यांनी महापालिका आयुक्तांनी काढलेल्या …
Read More »पवार म्हणतात संपर्कात खडसे- पवारांच्या संपर्कात नाही अखेर खडसेंना तिकिट नाहीच
ठाणे-जळगांवः प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जन्म बारामतीचा असून मागील तीन महिन्यापासून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील सभेत केला. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याच …
Read More »चंद्रकांत दादा, शिवस्मारकावर एकदा होवूनच जाऊ द्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत गुन्हयाची माहिती लपवल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबईः प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा लपवल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात सिध्द झाले असून याप्रकरणी खटला चालविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती …
Read More »अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार अन्यथा कोर्टात दाद मागणार असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार आहे. या तक्रारीची त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टात दाद मागणार आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत …
Read More »राजघराण्याच्या जावयासाठी कुलाब्याच्या निष्ठावंत आमदाराला नारळ ? बाहेरून येणाऱ्यांसाठी भाजपाच्या पायघड्याच
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणूकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे ४ टर्म अर्थात २० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या निष्ठावंत आमदाराला घरचा रस्ता दाखविणार असल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतून संभावित …
Read More »अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष बागडे यांच्याकडून मंजूर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच विद्यमान विधानसभा सदस्यत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी राजीनामा आज दिला. विशेष म्हणजे त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जावून दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. राज्य शिखर बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादी …
Read More »पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, ईडी कार्यालयात जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक …
Read More »“ईडी” ने ( पवार ) “पीडा” सध्यातरी टाळली सध्या येण्याची गरज नसल्याचे ईडीने कळविल्याची राष्ट्रवादीची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाने गुन्हा दाखल केला. या गुन्हा नोंदण्याची माहिती मिळताच शरद पवार हे स्वतः आज २७ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाणार होते. परंतु पवार पोहोचण्यापूर्वीच ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचा ईमेल …
Read More »मोदी – शहा, फडणवीस यांच्या नावाने शिमगा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून जागोजागी ईडीच्या कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने जमा झाले असून मोदी- शहा आणि फडणवीस यांच्या नावाने शिमगा …
Read More »
Marathi e-Batmya