काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात वंदे मातरमची उत्पत्ती मुस्लिमांना भडकावू शकते असा दावा फेटाळून लावला. पंतप्रधानांनी लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यान पत्रातील निवडक उद्धृत केले होते, असे म्हटले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या …
Read More »सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची मागणी, नेताजींच्या यांच्या अस्थी भारतात आणा जपान मध्ये असलेल्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करा
आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जर्मनस्थित मुलगी अनिता बोस फाफ यांनी सुभाषबाबूंचे स्मरण करत त्यांच्या अस्थि भारतात आणण्याची विनंती भारत …
Read More »
Marathi e-Batmya