Tag Archives: Nifty rose 0.26 and BSE closed the day at 0.15 percent

निफ्टी ०.२६ वाढून तर बीएसई ०.१५ टक्क्यावर दिवस अखेर बंद झाला बँकिंग निर्देशांकाने बाजारात सकारात्मक स्थिती ठेवली

गुरुवारच्या व्यवहार सत्रात बेंचमार्क इक्विटी निर्देशांक बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. एनएसई निफ्टी ५० ६०.९० अंकांनी किंवा ०.२६% ने वाढून २३,२१६.२५ वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स ११५.३९ अंकांनी किंवा ०.१५% टक्क्याने वाढून ७६,५२०.३८ वर बंद झाला. एकूण बाजारातील कामगिरीच्या तुलनेत कमी कामगिरी करणाऱ्या बँकिंग निर्देशांक निफ्टी बँकने सत्र १३० …

Read More »