Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल आफ्टर अदर” आणि “सिनर्स” यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही चित्रपट टॉप दोन नामांकनांमध्ये होते, परंतु “वन बॅटल आफ्टर अदर” ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला. हे देखील उल्लेखनीय आहे की “वन बॅटल आफ्टर अदर” ने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये …
Read More »ऑस्कर अवार्डः स्मिथने क्रिस रॉकला मुस्कटात लगावल्यानंतर मागितली माफी किंग रिचर्ड चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
हॉलीवूडसह जगभरातील चित्रपट कलावंतासाठी महत्वाचा असलेल्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अचानक संतापलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या मंचावर येत मुस्कटात लगावली. त्यानंतर विल स्मिथने रॉक आणि ऑस्कर अॅकेडमीची माफी मागितली. कोरोना नंतर दोन वर्षांनी यंदा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी …
Read More »अँड ऑस्कर गोज टू ‘शेप ऑफ वॉटर’ शशी कपूर व श्रीदेवी यांना हॉलीवूडची श्रद्धांजली
लॉस एंजिल्स : प्रतिनिधी हॉलीवुड-बॉलीवुड सोबतच जगभरातील सिनेचाहत्यांचे लक्ष वेधुन घेणारा ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज मोठ्या दिमाखात पर पडला. लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये ‘शेप ऑफ वॉटर’ या बहुचर्चित चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिला जाणारा ऑस्कर आपल्या नावे केला. रेंगीबेरंगी आणि फॅशनेबल कॉस्ट्यूम परिधान करून …
Read More »
Marathi e-Batmya