Tag Archives: Peace Agreement

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, पाकिस्तानशी खरी मैत्री विकसित होतेय पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्या कामाचेही केले कौतुक

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शनिवारी वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यातील सुधारत असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि अमेरिकेसोबत विकसित होत असलेल्या संबंधांना प्रादेशिक शांततेसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हटले. सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगमध्ये बोलताना हेगसेथ म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाशी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्सकी यांना केले आश्वस्त फोनवरील संभाषणा दरम्यान भारताचे पूर्ण सहकार्य असल्याचे दिले आश्वासन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३० ऑगस्ट २०२५) युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात युक्रेनमधील शांततापूर्ण तोडग्याला आपला पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले, असे मोदींच्या कार्यालयाने म्हटले आहे. व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनशी संबंधित अलीकडील घडामोडींबद्दल आपले मत मांडले, तर पंतप्रधान मोदींनी शांतता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना …

Read More »