मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर गुटखा, सिगारेट्स आदी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून एक विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देत या परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला दिले. …
Read More »भीमा कोरेगांवबाबत मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश नाही म्हणून कारवाई नाही पोलिस अधिकाऱ्यांची माहिती
पुणे : प्रतिनिधी भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक यासह अन्य दोन गावांच्या परिसरात समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पुढील कारवाई काय करता येईल याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेच तात्काळ आदेश दिले नसल्याने समाजकंटकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पेशवाईच्या पाडावाला २०० …
Read More »
Marathi e-Batmya