Tag Archives: priyanaka gandhi

केरळमधील सत्ता स्थापनेवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, आता तुम्ही वायनाड विसरा, दिला इशारा के सी वेणुगोपाल यांच्या निवडीवरून व्यक्त केली नाराजी

केरळमधील डाव्या आघाडीला पराभूत करत काँग्रेसने बहुमताचा आकड़ा सहज पार करेल इतरी सदस्यसंख्या जिंकली, मात्र केरळ विधानसभेचा निकाल जाहिर होऊन 10 दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून योग्य व्यक्तीचे नाव अद्याप अंतिम करण्यात आले नाही. त्यातच केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी के सी वेणूगोपाल यांचे नाव अंतिम कऱण्यात आल्यावरून केरळवासियांनी एका …

Read More »

राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची माहिती, काँग्रेसच्या प्रचाराला खर्गे, राहुल-प्रियंका गांधी यांच्या सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस …

Read More »

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा…

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्येही या कार्यक्रमास हजर होते. …

Read More »