Tag Archives: programm held at delhi

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि संगीत परंपरेचा राष्ट्रीय गौरव शास्त्रीय गायनापासून भारूड, शाहिरी, पोवाडा आणि बाहुलीनाट्य या कला प्रकारात सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील विविध कलापरंपरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, राज्यातील सहा युवा कलावंतांना संगीत नाटक अकादमीच्या प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापासून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडलेल्या भारूड, शाहिरी, पोवाडा आणि पारंपरिक बाहुलीनाट्यापर्यंत विविध कलाप्रकारांत योगदान देणाऱ्या या कलावंतांच्या सन्मानामुळे राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला …

Read More »